National Geographic Traveler India
प्रकाशकः नॅशनल जिऑग्राफिक
मूल्यः 27.95 डॉलर्स / 14.99 पाउंडस्
या पुस्तकामध्ये भारतामध्ये प्रवास करण्यासाठी उपयुक्त अशा अनेक सरकारी संस्थांच्या, हॉटेल्सच्या वेबसाईट दिल्या आहेत. अनेक उत्तम फोटो आहेत. अतिशय मार्मिक माहिती आहे. थोडक्यात म्हणजे भारताची ओळख करुन घेण्यासाठी वाचावे असे हे पुस्तक आहे.
आपल्याला गंगा नदी भारतात आहे हे माहिती असते मात्र प्रत्यक्षात गंगा नदीची अतिशय सुंदर माहिती या पुस्तकात आपल्याला वाचावयास मिळते.
भारतामध्ये विस्तारत असलेल्या रेल्वेच्या जाळ्याविषई उल्लेख करुन कमी प्रदूषण करणारा (Eco-friendly) प्रवास जास्तित जास्त भारतीय जनता करते असे निरिक्षण नोंदविले आहे. याबद्दल भारतीय लोकांची प्रशंसा करावयास लेखक विसरत नाही.
सदर पुस्तकाचा लेखक भारतामध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त राहून भारताविषई संशोधन करीत आहे.
परदेशी प्रवाशांना सावधगिरीचे इशारे दिलेले आहेत.
हॉटेल्स, म्युझियम यांची माहिती व फोन नंबर सर्व उत्तम आहे.

No comments:
Post a Comment